अर्थ : एखाद्याचा इच्छेविरूद्ध त्याचे एखाद्याच्या ताब्यात होणे.
उदाहरणे :
फरारी कैदी पोलिसांकडून पकडला गेला.
समानार्थी : कैद होणे, पकडले जाणे, बंदी होणे
बंदिस्त होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bandist hone samanarthi shabd in Marathi.